Sunday, July 22, 2018

विज्ञानाचे प्रयोग -

विज्ञानाचे प्रयोग - Link
संस्काराची बीजे हि लहानपणीच पेरली जातात.एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याची पायमल्ली अगदी लहान वयापासून सुरुवात झालेली असते. या आदर्श व्यक्ती घडतात कारण त्यांच्या चांगल्या सवयीमुळे आणि त्यांच्या संस्कारामुळेच !! आम्ही या विडिओ द्वारे जीवनात आवश्यक असलेल्या चांगल्या सवयी लहान मुलांना समजेल असे सादर केलं आहे. या विडिओ मध्ये शाळेतील चांगल्या सवयी, सार्वजनिक ठिकाणच्या चांगल्या सवयी, स्व:ग्राही चांगल्या सवयी, मैदानी खेळ चांगल्या सवयी समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून लहान मुलांवर निश्चितच चांगला प्रभाव पडेल. हे विडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल. आम्ही तुमच्यासाठी नक्कीच नवीन नवीन विडिओ अपडेट्स करू. कृपया ऊर्वा टीव्ही (URVA TV) हा आपला चॅनल Like ,Share , आणि Subscribe करा. - जेवण करतानाच्या चांगल्या सवयी - स्वतः ची कामे स्वतःकरा चांगल्या सवयी - शाळेतील चांगल्या सवयी - मैदानी खेळ खेळताना चांगल्या सवयी - आपले शहर ठेवण्यासाठी चांगल्या सवयी - चांगले आदर्श ठेवण्यासाटी चांगल्या सवयी - निरोगी राहण्यासाठी चांगल्या सवयी असे महत्वाचे विषय आहे

1) चांगल्या सवयीhttps://www.youtube.com/watch?v=SvUqBE7F0KA&list=PLxJWaOVEKK2GOAULq09AawHLQzBcfJdp1&index=5&t=0s2)  Basic Science Project held in school | Marathi Languagehttps://www.youtube.com/watch?v=LWZX0Ja6e8k&list=PLxJWaOVEKK2GOAULq09AawHLQzBcfJdp1&index=53)
रोगांचे प्रकार TYPES OF DISEASEhttps://www.youtube.com/watch?v=kbvXQm4Rsac&list=PLxJWaOVEKK2GOAULq09AawHLQzBcfJdp1&index=15

No comments:

Post a Comment

विज्ञानाचे प्रयोग -

विज्ञानाचे प्रयोग - Link संस्काराची बीजे हि लहानपणीच पेरली जातात.एक आदर्श व्यक्ती म्हणून त्याची पायमल्ली अगदी लहान वयापासून सुरुवात झाले...